Home Blog
कोण आहे सचिनचा ३० वर्ष जुना विक्रम मोडणारी ‘लेडी सेहवाग’ शफाली वर्मा…???
ज्या वयामध्ये बहुतेक युवा खेळाडू खेळाची बारकाई आणि खेळाचे नियम शिकत असतात त्या वयात शफालीने सचिनचा सर्वात कमी वयात अर्धशतक बनवण्याचा विक्रम मोडला आहे. गेल्या वर्षी सेंट लुसीया येथे वेस्ट-इंडिज महिला क्रिकेट संघाविरुद्ध सचिनचा हा विक्रम मोडत शफाली क्रिकेट...
कोरोना व्हायरसच्या उद्रेकाचा जागतिक क्रीडा स्पर्धांवर काय परिणाम झाला…?
२०१९ च्या उत्तरार्धात चीनच्या हुबेई प्रांतात वुहानमध्ये पहिल्यांदा उदयास आल्यानंतर, लेखनाच्या वेळापर्यंत ३००० पेक्षा जास्त लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे आणि जवळपास ८५,५०० पेक्षा जास्त लोक यामुळे संक्रमित झाले आहेत. चीन बरोबरच इराण, दक्षिण कोरिया आणि इटली या देशांमध्ये...
बुद्धीबळाच्या जागतिक नकाशावर अहमदनगरला चमकाविणारे गागरे भावंडं..!
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी गावातील भावंडे शार्दुल आणि शाल्मली गागरे यांनी बुद्धिबळ मधील आपले कौशल्य जागतिक पातळीवर प्रदर्शित करुन सर्वांना अचंबित केले आहे. महाराष्ट्रातील अहमदनगर शहरातून शंभरहून अधिक मानांकीत बुद्धिबळपटू भरभराटीला येत असून या खेळासाठी राज्यातील आकर्षण केंद्र बनले आहे.
एका...
उर्वरित ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा त्वरित योजल्या जाणार नाहीत – आयओसी
टोकियो गेम्सच्या नवीन तारखांमुळे उर्वरित पात्रता फेरीचे वेळापत्रक त्वरित नियोजित करण्यासाठी दबाव राहणार नाही असे आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने (आयओसी) सांगितले आणि हे स्पष्ट केले की खेळाडूंना “योग्य संधी” आणि “तयारीसाठी योग्य वेळ” दिल्याशिवाय कोणतीही पात्रता स्पर्धा घेण्यात येणार नाही.
जगभरात...
कोरोना व्हायरस : मिताली राज आणि रोहित शर्मा यांनीही केली आर्थिक मदत..!
भारतीय महिला क्रिकेट संघातील अनुभवी क्रिकेटर मिताली राज आणि पुरुष क्रिकेट संघाचा उप-कर्णधार रोहित शर्मा यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
भारतीय महिलांची एकदिवसीय क्रिकेट सामन्यातील कर्णधार व अनुभवी क्रिकेटर मिताली राज यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. कोरोना व्हायरस...
कोरोना व्हायरस : क्रीडा क्षेत्रातील लोकं धावून आले देशाच्या मदतीला..!
जगातील ७.८ लाख लोकांना संक्रमित करीत आजारात साथीच्या रोगाने जगभरात सुमारे ३८,००० लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात, १,४०० हून अधिक जणांना या प्राणघातक विषाणूचा संसर्ग झाला आहे, तर आतापर्यंत ४० पेक्षा जास्त लोक मरण पावले आहेत. अश्या संकटकाळी, देशातील...
२०२१च्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत
जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे पुढे ढकलण्यात आलेली २०२०ची टोकियोतील ऑलिंपिक्सच्या नवीन तारखा जाहीर झाल्या आहेत. पुढच्या वर्षीच्या २३ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान ही ऑलिंपिक स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक आणि टोकियो २०२०चे...
कोरोना व्हायरस : बाईचुंग भूटियाने लॉकडाऊन दरम्यान प्रवासी कामगारांना निवारा दिला
भारतीय फुटबॉलची जगप्रसिद्ध व्यक्तिरेखा, बाईचुंग भूटिया यांनी ३० मार्च रोजी कोविड -१९ च्या साथीच्या पार्श्वभूमीवर २१ दिवस चाललेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे उद्भवणार्या सध्याच्या संकटावर मात करण्यासाठी सिक्किम मधील स्थलांतरित कामगारांना आश्रय देऊ केला आहे.
मागील मंगळवारी मध्यरात्रीपासून लॉकडाउन लागू झाल्यानंतर असंघटित...
कोरोना व्हायरस : भारताची १५ वर्षीय नेमबाज एशा सिंगने दिले ३०,००० रुपये..!
रविवारी, १५ वर्षीय नेमबाज एशा सिंगने कोरोना विषाणू विरुद्ध लढ्यात पंतप्रधानांच्या मदत निधीला ३०,००० रुपये देण्याचे आश्वासन दिले आणि यासाठी आर्थिक योगदान देणारी ती देशातील सर्वात लहान क्रीडापटू ठरली आहे.
एशाने तिच्या ट्विटर हँडलवर लिहिले की, “कोविड -१९शी लढण्यासाठी पी....
कोरोना व्हायरस : मेरी कोमने दिले तब्बल १ करोड रुपये..!!
आज, भारताची सर्वकालिक महान मुष्ठियोद्धा व सहा वेळची जागतिक चॅम्पियन एमसी मेरी कोमने जाहीर केले की, या कोरोना व्हायरस विरुद्ध आपल्या देशात लढा देण्यासाठी आपल्या खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजनेतून (एमपीएलडीएस) एक कोटी रुपये देण्याचे जाहीर केले आहेत. १...
एआयएफएफला फिफा महिला अंडर-१७ डब्ल्यूसी आयोजित करण्याची आशा आहे
अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (एआयएफएफ) नोव्हेंबर, २०२० मध्ये फिफा अंडर-१७ महिला विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रकानुसार आयोजन करण्यास आशावादी आहे. कोविड-१९ मुळे सर्व आंतरराष्ट्रीय व देशातील सर्व क्रीडा स्पर्धांचे वेळापत्रकावर परिणाम झाला आहे कारण सगळ्याच स्पर्धा एक तर स्थगित कराव्या लागल्या...
कोरोना व्हायरस : १६ वर्षाची क्रिकेटर रिचा घोषने दिली १ लाख रुपयांची देणगी
या महिन्याच्या सुरुवातीस महिलांच्या टी-२० विश्वचषकात भारताचे प्रतिनिधित्व करणार्या १६ वर्षीय अष्टपैलू रिचा घोषने बंगालच्या मुख्यमंत्र्यांच्या मदत निधीसाठी १ लाख रुपयांची देणगी दिली आहे. शनिवारी, हा धनादेश सोपवण्यासाठी रिचा हिचे वडील मानवेंद्र घोष सिलीगुडी जिल्हा दंडाधिकारी सुमंत सहाय यांच्या...