रविवार, ऑगस्ट 16, 2020
If you're not happy with the results, please do another search.
Home Search

sports - search results

If you're not happy with the results, please do another search

आशियाई कुस्ती स्पर्धा २०२० : भारतीय महिलांचा दबदबा, जिंकली ३ सुवर्ण पदके

women asian wrestling championship 2020
दिव्या काकरन, सरिता मोरे आणि पिंकी यांनी गुरुवारी येथे आपल्या वजनाच्या वर्गात सुवर्ण पदक जिंकले ज्यामुळे भारताला पहिल्यांदाच आशियाई चँपियनशिप महिला स्पर्धेत वर्चस्व मिळू शकले. पाच पैकी चार आणि दिव्या (६८ किलो), पिंकी (५५ किलो) आणि सरिता (५९ किलो) यांनी अंतिम फेरी गाठली. निर्मला देवीला ५० किलोमध्ये रौप्य पदकावर समाधान मानावे लागले तर किरण (७६ किलो) ही एकमेव कुस्तीपटू...

आयटीएफ थायलँड चॅम्पियनशिप : अंकिता रैना एकेरी व दुहेरीत अजिंक्य !

Ankita-Raina-Tennis
थायलंडच्या नॉन्थाबुरी येथे झालेल्या आयटीएफ थायलंड टेनिस २५,००० डॉलर्स चॅम्पियनशिप स्पर्धेत चौथ्या मानांकित फ्रान्सच्या क्लोई पॅक्वेटचा ६-३, ७-५ अश्या सरळ सेटमध्ये पराभव करुन भारताच्या अंकिता रैनाने अजिंक्यपद पटकावले. याबरोबरच तिने दुहेरीत ही चमक दाखवली आहे. भारताची अव्वल टेनिस खेळाडू अंकिता रैनाने या विजयासोबतच आपले या वर्षीचे पाहिले एकेरी टेनिस अजिंक्यपद पटकावले. १७१ वे...