शुक्रवार, मार्च 5, 2021
Home Blog Page 2
Sathiyan

कोरोना व्हायरस : सथीयन ज्ञानसेकरनने दिले १ लाख २५ हजार रुपये!

संपूर्ण जगामध्ये ७ लाखाहून अधिक लोकांना कोरोना व्हायरसने प्रभावित केले आहे. भारतातही १,१०० हून अधिक लोकांना याचा परिणाम झाला आहे. अशा प्रकारच्या परिस्थितीत देशातील क्रीडा क्षेत्रातील अनेक प्रभावी प्रतिमा या रोगाविरुद्ध लढा सुरु ठेवण्यासाठी आर्थिक योगदान देत आहेत. सचिन तेंडुलकर...
Virat-Anushka

कोरोना व्हायरस : विराट कोहली, अनुष्का शर्मा यांनी सुद्धा केली मदत..!

भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्यांची पत्नी बॉलीवूडची अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी पीएम कॅरस फंड व मुख्यमंत्री मदत निधीच्या माध्यमातून ३० मार्च रोजी कोरोना व्हायरस ग्रस्त व्यक्तींना मदत करण्याचे वचन दिले आहे. त्यांनी याबद्दल ट्वीटर वरुन...
manu bhaker

कोरोना व्हायरस : नेमबाज मनू भाकरने दिले १ लक्ष रुपये..!

अवघ्या १८ वर्षांच्या या युवा नेमबाजने, म्हणजेच मनू भाकरने कोरोना व्हायरसला लढा देण्यासाठी हरयाणा मदत निधि मध्ये तब्बल १ लाख रुपये दान केले आहेत. कॉमनवेल्थ गेम्स व यूथ ऑलिम्पिक चॅम्पियन असणारी ही १८ वर्षांची मुलगी राज्यातील झज्जर जिल्ह्यातील आहे....
chess ramesh rb

चेन्नईच्या बुद्धिबळ गुरुकुलने मदतीचा हात पुढे केला आहे..!

प्राणघातक कोविड -१९ सर्वत्र जगभरात वेगाने पसरत जात आहे, तर या जागतिक आजाराशी लढण्यासाठी वैद्यकीय कामगार आणि रुग्णालयांच्या समर्थनार्थ वाढत्या संख्येने क्रिडा क्षेत्रातील तारे व संघटना पुढे आले आहेत. चेन्नईची बुद्धीबळ अकादमी बुद्धीबळ गुरुकुल या आजाराने पीडित लोकांसाठी आवश्यक...
Sebastian-Coe

ऑलिम्पिकचे नवीन वेळापत्रक प्रत्येकाला अनुकूल नसणार – सेबॅस्टियन को

वर्ल्ड अ‍ॅथ्लेटिक्सचे अध्यक्ष सेबॅस्टियन को यांनी कबूल केले की २०२१ मध्ये टोकियो ऑलिम्पिकसाठी नवीन तारखेवर स्थिरावल्यास प्रत्येकाचे समाधान होणार नाही. "सर्व खेळांमुळे हे स्पष्ट झाले आहे की वर्षाच्या विशिष्ट वेळी त्यांच्याकडे विशिष्ट आव्हाने आहेत. असे होऊ शकते की प्रत्येक...
Jogindger-Sharma-Akhil-Kumar-and-Ajay-Thakur

कोविड-१९ लॉकडाऊन दरम्यान भारतीय खेळाडू बनले पोलिस अधिकारी..!

ते अ‍ॅथ्लिट म्हणून देशासाठी गौरव प्राप्त करण्यात अग्रेसर तर आहेतच पण आता कोविड-१९ सर्व देशभर विरुद्ध झालेल्या लढाईत काही भारतीय क्रीडा क्षेत्रातील नायक महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत - राष्ट्रीय लॉकडाऊन दरम्यान लोकांना घरी राहण्यास उद्युक्त करणारे पोलिस अधिकारी म्हणून...
sachin tendulkar

कोरोना व्हायरसशी लढायला सचिन तेंडुलकरने ५० लाख रुपयांची देणगी दिली..!

भारतीय क्रिकेटर सचिन तेंडुलकरने पंतप्रधान मदत निधि आणि मुख्यमंत्री मदत निधिला प्रत्येकी ₹२५ लाखांची देणगी द्यायचा निर्णय घेतला आहे. भारतीय क्रिकेटर सचिन तेंडुलकरने २७ मार्च रोजी कोविड -१९ विषाणूची जगभरात साथ सुरु असताना त्याला लढा देण्यासाठी ५० लाख रुपये भारत...
Neeraj Chopra Javelin

ऑलिम्पिकच्या स्थगितीकडे आपण सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे – नीरज चोप्रा

नीरजच्या बहुप्रतिक्षित ऑलिम्पिक पदार्पणाला वर्षभराचा उशीर झाला आहे, पण हा भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रा अगदी तटस्थ आहे. या महिन्याच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेच्या पॉचेफस्टरुम येथे झालेल्या अ‍ॅथलेटिक्स सेंट्रल नॉर्थ ईस्ट मीटिंग लीगच्या बैठकीत चोप्राने ऑलिम्पिकसाठी पात्रता दर्शविली आणि कोपराच्या दुखापतीतून सावरल्यानंतर...
hima-das

आसाम आरोग्य निधीत हिमा दास देणार तिचा १ महिन्याचा पगार..!

कोविड -१९च्या संसर्गामुळे देशात निर्माण झालेल्या आपातकालीन परिस्थितीशी लढा देण्यासाठी आसाम सरकारला पाठिंबा देण्याचे स्पिन्टर हिमा दासने वचन दिले आहे. उल्लेखनीय म्हणजे, ट्रॅक आणि फील्ड इव्हेंटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्या व्यतिरिक्त हिमा दास, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये एचआर ऑफिसर म्हणून काम करते....
paris 2024 olympics

पुढे ढकललेल्या टोकियो गेम्सचा पॅरिस २०२४ ऑलिम्पिकवर कोणताही परिणाम नाही

जगभरात कोरोना व्हायरसच्या कहराने घेरले असता टोकियो ऑलिंपिक्स २०२१मध्ये घेण्यात येतील तरीही २०२४चे पॅरिस मधील ऑलिंपिक्स नियोजित वेळी सुरु होतील असे आश्वासन आयोजन समितीचे प्रमुख टोनी इस्तंगुएट यांनी मंगळवारी एएफपीला सांगितले. आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाक आणि जापानचे पंतप्रधान शिन्झो आबे...