गुरूवार, मार्च 4, 2021
Home Blog Page 3
kapil dev

कपिल देव यांचे एकेकाळचे प्रशिक्षण मैदान आता तात्पुरते जेल झाले आहे..!

कोरोना व्हायरसच्या उद्रेकाविरुद्ध लढा देण्यासाठी लावलेल्या कर्फ्यूचे उल्लंघन करणार्‍यांना ताब्यात घेण्यासाठी चंडीगढचे क्रिकेट मैदान मंगळवारी ‘तात्पुरते जेल’ बनले होते. हे मैदान, जिथे भारतीय क्रिकेटचे दिग्गज कपिल देव, युवराज सिंग आणि हरभजन सिंग यांनी जिथे प्रशिक्षण घेतले होते, ते चंडीगढच्या सेक्टर...
PV-Sindhu-Coronavirus

कोरोना व्हायरस विरुद्ध लढण्यास पी. व्ही. सिंधुने केली १० लाख रुपयांची मदत..!

पी.व्ही. सिंधू, कोरोना व्हायरसच्या प्रसाराला रोखण्यासाठी मदत म्हणून जगभरातील नामांकित क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींमध्ये सामील झाली आहे. तेलंगाना आणि आंध्र प्रदेश राज्यांच्या 'चीफ मिनिस्टर्स रिलीफ फंड' मध्ये पी. व्ही. सिंधुने प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत केली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीस, भारतीय...
Sourav-Ganguly3

सौरव गांगुली करणार ₹५० लाखाच्या तांदूळाची गरजूंना मदत

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी कोरोना व्हायरसमुळे २१ दिवसांच्या लॉकडाऊनने बाधित गरजूंना ₹५० लाखाचा तांदूळ दान देण्याचे वचन दिले आहे. गांगुली यांनी लाल बाबा राईस यांच्या सहकार्याने सरकारी शाळेत सुरक्षेसाठी स्थानांतरीत केलेल्या गरजू लोकांना मदत म्हणून तांदूळाचा पुरवठा केला जाईल,...
Prakash-Padukone

अभिनेता रणविर सिंहचा प्रकाश पादुकोण यांच्या बॅडमिंटन कारकिर्दीला सलाम

लंडनच्या वेम्बली कोर्टवर इतिहास निर्माण केल्याबद्दल सासरे माजी ऑल इंग्लंड चॅम्पियन प्रकाश पादुकोण यांना सलाम करण्यासाठी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एक पोस्ट केले. त्याने मनापासून प्रकाश यांच्यासाठी लिहले - "४० वर्षांपूर्वी या दिवशी प्रकाश पादुकोणने भारतीय...
Sourav-Ganguly3

कोरोना व्हायरस पीडितांना क्वारंटाईन करण्यासाठी इडन गार्डन्स उपलब्ध : सौरव गांगुली

बीसीसीआयचे प्रमुख आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी देशातील कोरोना व्हायरसच्या पीडितांची वाढती संख्या पाहून इडन गार्डन्स स्टेडियम, पश्चिम बंगाल सरकारला रुग्णांसाठी क्वारंटाईन करण्यासाठी उपलब्ध करुन दिले आहे. यापूर्वी, जिल्हा प्रशासन व हावडा नगरपालिकेने रुग्णांची वाढती संख्या...
IOCIOA

टोकियो ऑलिम्पिक्स पुढे ढकलण्याच्या आयओसीच्या निर्णयाचे आयओएने केले स्वागत!

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने (आयओए) कोरोना व्हायरसच्या साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर टोकियो ऑलिम्पिक एक वर्ष पुढे ढकलण्याच्या आयओसीच्या निर्णयाचे २४ मार्च रोजी स्वागत केले आणि असे म्हटले आहे की, या जागतिक आरोग्य संकटात देशातील खेळाडूंना प्रशिक्षण घेण्यापासून मुक्त करण्यात आले आहे. २४...
japan tokyo olympics

टोकियो ऑलिंपिक स्पर्धा पुढे ढकलण्यास जापानच्या पंतप्रधानांची व आयओसीची मंजूरी!

२४ जुलै, २०२० - ९ ऑगस्ट, २०२० नियोजित टोकियो ऑलिंपिक्स आणि पॅरालिंपिक्सला जगभर पसरलेल्या कोविड-१९ मुळे आता एका वर्षासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. ही बातमी जापानचे पंतप्रधान शिंजो आबे आणि आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितिचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी मिळून काल...
Sunil-Chhetri-and-Leo-Messi

कोरोना व्हायरस विरुद्ध फिफाच्या मोहिमेत मेस्सी व इतर खेळाडूंसह सुनिल छेत्री सामील

फिफा व डब्ल्यूएचओने कोरोना विषाणू विरुद्ध लढतीसाठी जगप्रसिद्ध फुटबॉलपटूंच्या मदतीने जागरुकता मोहीमेत कोरोनाचा संसर्ग रोखण्याचे आव्हान केले आहे. यासाठी, २८ जगप्रसिद्ध माजी व आताचे सक्रिय फुटबॉलपटूंची यादी जाहीर केली आहे. त्यात आपल्या भारतीय फुटबॉल संघाचे कर्णधार सुनिल छेत्री यांचाही...
Bajrang Punia Wrestling

कोरोना विषाणू विरुद्ध लढण्यासाठी बजरंग पुनियाने त्याचा ६ महिन्यांचा पगार दान केला

  भारताचा अव्वल दर्जाचा कुस्तीपटू बजरंग पुनियाने, त्याचा ६ महिन्यांचा पगार कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढतीसाठी हरियाणाच्या कोरोना रिलीफ फंडला समर्पित करण्याचे ठरविले आहे. याशिवाय त्याचे मत आहे की टोकियो ऑलिंपिक्स स्पर्धा लांबणीवर टाकण्यात यावे कारण ज्या देशांनी स्पर्धेतून माघार घेतली...
Canada-Olympic-games

कॅनडाने येत्या टोकियो ऑलिंपिक्स मध्ये आपला संघ न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे

कॅनडाच्या ऑलिंपिक समितीने सांगितले, "कॅनडा सरकार आणि राष्ट्रीय क्रीडा संघटना यांच्या पाठिंब्याने कॅनडाच्या ऑलिंपिक व पॅरालिंपिक समितीने निर्णय घेतला आहे की या वर्षी उन्हाळी ऑलिंपिक्स आणि पॅरालिम्पिक्स स्पर्धेसाठी आम्ही आपला संघ पाठविणार नाहीत." यामुळे, आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितिवर जबरदस्त दबाव...